चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील आडवली स्थानकावर लूप लाइनचे काम केले जाणार आहे. त्यासाठी निवसर ते िव ल व ड स्थानकांदरम्यान मे गाडलांक घेतला जाणार असल्याने उद्या, शुक्रवारी रात्री HTML पावणेबारापासून शनिवारी सकाळी पावणेआठपर्यंत असे आठ तास कोकण रेल्वेची वाहतूक मंदावणार आहे. याचा परिणाम मुंबई-मंगळूरू, गांधीग्राम-नागरकोईल, कोचुवेल्ली-डेहराडून, दादर-सावंतवाडी तुतारी, एर्नाकुलमहजरत निजामुद्दीन मंगला, एल.टी.टी.-मडगाव डबल डेकर, कोचुवेल्ली-इंदूर, मडगाव-रत्नागिरी आणि रत्नागिरीमडगाव या एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे.
कोकण रेल्वेवर उद्या आठ तासाचा ब्लाक