बाळकूम पाडा नं. एक आणि दोनचे दयाळू दानशूर समाजसेवक माननीय विजय पाटील साहेब यांच्यातर्फे गरीब गरजू आणि आपले कर्तव्यनिष्ठ पोलीस जे आपल्या संरक्षणासाठी रस्त्यावर दिवस रात्र उभे आहेत त्यांना पाणी व जेवण वाढून आपल्या परीने सहकार्य करीत आहे.
माणसातील माणूस