ठाणे : पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मदतीने आज ठाण्यातील गरजू गरीब दिव्यांग (अपंग) व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून करण्यात आले.
धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून मदत